रणजीत सिंह
महाराज रणजीत सिंह यांनी मदत करण्याच्या बदल्यात १८१३ मध्ये कोहिनूर हिरा घेतला. महाराज रणजीत कोहिनूर ला दोन छोट्या हिऱ्यांच्या मध्ये लावून गर्वाने बाजूबंदात घालून मिरवत असत.
रणजीत सिंह नंतर १८४३ मध्ये व्यासक दलीप सिंह नवीन राजा बनले. १८४९ मध्ये इंग्रजांनी महाराजांना हरवून पंजाब वर कब्जा केला. त्यांनी लाहोर इथे तह केला ज्यानुसार कोहिनूर हिरा ब्रिटन च्या राणीला देण्यात येणार होता. ६ एप्रिल १८५० रोजी कोहिनूर कॅप्टन रामसे यांच्यासोबत ब्रिटनला रवाना झाला.