कोहिनूर ची कहाणी
जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याचे वजन आहे १०५.६ कॅरेट आणि त्याला जगातील सर्वात महाग ५ हिऱ्यापैकी एक मानले जाते. या हिऱ्याची निर्मिती गोवळकोंडा, भारत इथे झाली होती, परंतु नंतर आक्रमकांनी त्याला लुटून ब्रिटन ची राणी एलिझाबेथ हिच्या मुकुटात बसवले. कोहिनूर हिरा जगातील सर्वांत प्रसिद्ध हिऱ्यापैकी एक आहे.