बाबर
कोहिनूर मिळाल्याची सर्वात पहिली नोंद मालवा चा राजा महलक देव याची आहे. त्यानंतर बाबरनामा यामध्ये त्याचा उल्लेख आहे. बाबर नामा नुसार ग्वाल्हेर चा राजा विक्रमजीत याने आपले सर्व मौल्यावर जवाहीर १५२६ मध्ये पानिपत युद्धाच्या दरम्यान आग्र्याच्या किल्ल्यात सुरक्षित ठेवण्यासाठी पाठवले. परंतु बाबरने किल्ल्यावर कब्जा करून हिरा हस्तगत केला. त्या हिऱ्याचे नाव बाबरचा हिरा ठेवण्यात आले.