मुन्नेस्वरम मंदिर : श्रीलंका
या मंदिराच्या इतिहासाला रामायणाच्या काळाशी जोडले गेले आहे. मान्यतेनुसार रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्री राम यांनी याच जागेवर भगवान शिवांची आराधना केली होती. या मंदिराच्या आवारात पाच मंदिरे आहेत त्यात सर्वात मोठ मंदिर हे शिवाचं आहे. असं म्हटलं जात कि पोर्तुगीजानी दोन वेळा या मंदिरावर हल्ले करून नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला होता.