Android app on Google Play

 

दान -

 

 

गुप्त दानाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की जे लोक गुप्त स्वरुपात दान करतात, त्यांना अक्षय पुण्यासोबातच देवी - देवतांच्या कृपेने सर्व सुख - सुविधा प्राप्त होतात. दुसऱ्यांना सांगून सांगून दान केल्याने पुण्य प्राप्त होत नाही.