Android app on Google Play

 

मुळा

 


•    मुळ्याचे चूर्ण आणि ३ - ६ ग्रा. मध पाण्यात मिसळून सकाळ - संध्याकाळ प्राशन केल्याने चरबीपासून मुक्ती मिळते.
•    मुळ्याच्या १०० - १५० ग्राम रसात लिंबाचा रस मिसळून २ ते ३ वेळा प्राशन केल्याने जाडी कमी होते.
•    मुळ्याच्या बियांचे चूर्ण ६ ग्राम यवक्षारात मिसळून त्यावर मध आणि लिंबाचा रस मिसळलेले १ ग्लास पाणी घेतल्याने जाडी कमी होते.
•    मुळ्याच्या बियांचे ६ ग्राम चूर्ण २० ग्राम मधात मिसळून खाल्ल्याने आणि साधारण २० ग्राम मधाचे सरबत करून ४० दिवस प्यायल्याने जाडी कमी होते.
•    मुळ्याचे चूर्ण मधात मिसळून खाल्ल्याने जाडी कमी होते.