Get it on Google Play
Download on the App Store

सफरचंद आणि गाजर



•    सफरचंद आणि गाजर समान मात्रेत कुटून सकाळी रिकाम्या पोटी २०० ग्रा. खाल्ल्याने वजन कमी होते आणि दिवसभर उत्साह राहतो. सौंदर्यही वाढते. याचे सेवन केल्यानंतर २ तास काहीही खाऊ नये.