Android app on Google Play

 

बालगंधर्व यांना मिळालेले पुरस्कार

 

बालगंधर्वांचा संगीत इ.स. १९५५ साली संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला.
भारत सरकारने बालगंधर्वाना इ.स. १९६४ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले.
विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून
विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. बालगंधर्व यांना हा पुरस्कार मिळाला आहे.