Get it on Google Play
Download on the App Store

बालगंधर्व नावामागील इतिहास


श्रीपाद नारायण राजहंस म्हणजेच बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. . कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. ते मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत