Get it on Google Play
Download on the App Store

ब्रम्हदेश


ब्रम्हदेश अर्थात आजचा म्यानमार किंवा बर्मा होय. चीनी यात्री येथील हिंदू राज्य वैभवाचे वर्णनकर्ते होत.
 
उत्तर भारतातून वैशाली येथून आणि दक्षिण भारतातून पल्लव राजाच्या शौर्यावरून प्रेरित होऊन भारतीयांनी हा प्रदेश काबीज केला होता. 

येथील राजा वर्मन किंवा वर्मा हे दक्षिण भारतीय होते. त्यांचावरुनच  बर्मा हे नाव पडले. त्यांनी पुढे भारतीय संस्कृती तेथे रुजवली. पाली तेथील राजभाषा घोषित केली गेली. त्यांनी रामग्गो  राजधानी वसवली. त्याचे पुढे रुपांतर रंगून झाले आणि पुढे अपभ्रंश होत होत सध्या यांगून आहे. 

१० व्या शतकातील मंगोल सम्राट कुबलई खान याने केलेल्या आक्रमणात हिंदू संस्कृतीची सर्व चिन्हे उध्वस्त केली गेली.