Get it on Google Play
Download on the App Store

केकय


केकय देशाला कैकेय, कैकस किना कैकेयस असेही म्हंटले जाते. केकय जनपद क्षत्रिय बहुल होते.

पाणिनी याने केलेल्या वर्णनानुसार केकस लोक मद्र आणि उशीनर  देशाशी संबंध होता.

रामायणातील रामाची सावत्र आई कैकयी याच देशाची राजकन्या होती त्याचप्रमाणे मंथरा देखील केकस होती.

पुराण कथांमध्ये कैकेय वासियांना गंधर्व, यवन, शक, परद, बाह्लीक, कंबोज, दरदास, बर्बर, चीनी, तुषार, पहलव इत्यादींच्या रांगेत बसविले आहे.

एका आख्यायिकेनुसार कैकयीचे लग्न भारताशी लावून देताना केकास नारेशाने कैकयीच्या पुत्रास आपला उत्तराधिकारी करावे अशी अट घातली होती. ज्याची परिणती पुढे रामायणात झालेली दिसते