Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

SLV-3


SLV-3 भारताद्वारे लॉंच करण्यात आलेला पहिला स्वदेशी उपग्रह होता आणि या प्रोजेक्ट चे डायरेक्टर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे होते. २००८ - ०९ मध्ये इस्रोने चांद्रयान-१ लॉंच केला होता ज्याचा एकूण खर्च ३५० कोटी रुपये , म्हणजेच नासा पेक्षा ८-९ पट कमी होता. यानेच चंद्रावर पाण्याचा शोध घेतला होता.