Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पहिला रॉकेट लॉंचभारताच्या पहिल्या रॉकेट लॉंच च्या वेळी भारतीय वैज्ञानिक दररोज तिरूअनंतपुरम् पासून बसने येत होते आणि रेल्वे स्टेशन मधून दुपारचे जेवण जेवत होते. पहिल्या रॉकेटच्या काही भागांना तर सायकल वरून नेण्यात आले होते! १९८१ मध्ये तर APPLE उपग्रहाला साधनांच्या कमतरतेमुळे बैलगाडीतून नेण्यात आले होते!