Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भुवन


इस्रो ने गुगल अर्थ चे देशी व्हर्जन भुव बनवले आहे जे वेब आधारित 3D सेटेलाइट इमेजरी टूल आहे. जेव्हा बहुतेक देश navigational purpose साठी अमेरिकेच्या GPS वर अवलंबून होते तेव्हा इस्रोने यशस्वीरित्या आपले navigational satellites, IRNSS लॉंच केले होते. तुम्ही इस्रो कडून सैटेलाइट डाटा देखील खरेदी करू शकता. HD चित्र इत्यादींची अवव्श्याकता भासल्यास या संधीचा लाभ घेऊ शकता.