Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

विष्णु सहस्रनाम

 

विष्णू सहस्त्रनाम हिंदू धर्मातील एक पवित्र असा ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान विष्णुंची १००८ नावे दिलेली आहे, त्यापैकी एक नाव आहे "शिव". यावरून हे स्पष्ट होते की ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्यात कोणताही फरक नाही, ते सगळे एकाच आहेत.