फुगडयांचे उखाणे (Marathi)
मराठी उखाणे
फुगडी खेळताना मुली, स्त्रिया उखाण्यांच्या स्पर्धा करून, खेळात रंग भरतात, त्यामुळे अजिबात दमायला होत नाही. फुगडी खेळताना देखील मुलीबाळी असे उखाणे घालीत असतात आणि मोठ्या बायका सहजगत्या बोलताना सुद्धा म्हणींचा वापर करताना दिसून येतात. जी गोष्ट बोलायची ती साधी सरळ अशी न बोलताना काव्यमय रीतीने बोलणे त्यांना अधिक आवडते.READ ON NEW WEBSITE