आजची स्त्री (Marathi)
avantika santosh waghmare
विषयावर काही लिहायला घेतले कि द्विधा मनस्थिती होते. पुरुषांच्या जोडीने पुढे जाणारी कि हे जग बघण्याआधीच अंधारात जाणारी ह्यापैकी कोणाचे नक्की उदाहरण द्यायचे ह्याचा विचार करावा लागतो. स्त्रियांची बुद्धिमत्ता ही निसर्गताच असते असं खुद्द महाकवी कालिदासानं म्हटलं आहे. असे असूनही 'बायकांना काय कळत ?' बोलून मोकळे होणारे असंख्य लोक समाजात वावरताना दिसतात. ......READ ON NEW WEBSITE