मनाचे श्लोक (Marathi)
समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक ह्या आपल्या रचनेत स्वामी रामदास ह्यांनी मनावर कसे आणि कोणते संस्कार करावेत हे स्पष्ट केले आहे. काही लोक ह्याला अध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहतात तर काही लोक तत्वज्ञानीक दृष्टीकोनातून वाचतात.READ ON NEW WEBSITE