ख्रिश्चन नावाचा सिंह (Marathi)
प्रभाकर फडणीस
मी हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचे ’ख्रिश्चन नावाचा सिंह’ हे शीर्षक आहे. ऍन्थनी (एस) बोर्क आणि जॉन रेंडॉल हे दोन तरुण मित्र व ख्रिश्चन नांवाचा त्यांचा सिंह यांच्यातील अजब प्रेमबंध व मैत्री यांची ही सत्यकथा आहे..READ ON NEW WEBSITE