वेंडीगो (Marathi)
अक्षय मिलिंद दांडेकर
मित्रांनो, ही कथा एका रहस्यमय डायरीची आहे, या डायरीमध्ये फक्त तीन दिवसांचा म्हणा खरंतर तीन रात्रीचा तपशील लिहिला गेला आहे, परंतु त्या तीन रात्रींचे तपशील इतके भयानक आणि डिस्टर्ब करणारे आहेत, मला अनेक वेळा विचार करावा लागला कि या डायरीच्या पानांमधला तपशील तुमच्यापर्यंत पोहोचावावा की नाही? याचा विचार मी बरेच दिवस केला आणि खूप वेळा विचार केल्यावर वाटले की हॉरर स्टोरी ऐकण्याची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. एक पूर्णपणे नवीन प्रकारची कथा तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, वाचल्यानंतर तुम्हाला ही कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.READ ON NEW WEBSITE