दुर्लक्षित लैंगिक शिक्षण!! (Marathi)
निरेन आपटे
Instruction in sex is as important as instruction in food- जॉर्ज बर्नार्ड शॉ. आपण मुलांना मातृभाषा, राष्ट्रभाषा, इंग्लिश, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल असे अनेक विषय शिकवतो. कसं जेवायचं इथपासून ते चारचौघात कसं वागायचं हे सांगतो. पण एक शिक्षण दिलं जात नाही.. आणि ते म्हणजे लैंगिक शिक्षण!! हा लेख लेखकाच्या परवानगीने इथे प्रकाशित करण्यात आला आहे. हा लेख ह्याच्या आधी इतरत्र प्रकाशित झालेला असू शकतो.READ ON NEW WEBSITE