बामियानचे बुद्ध (Marathi)
धर्मानंद कोसंबी
बामियानचे बुद्ध हे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या ज्या अफगाणिस्तान मधील बामियान शहरा जवळ स्थित होत्या. या काबुलच्या २३० किलोमीटर (१४० मैल) वायव्य दिशेवर आणि २५०० मीटर (८२०० फुट) उंचीवर होत्या. यातील, लहान मूर्ती इ. स. ५०७ मध्ये बांधली होती आणि मोठ्या आकाराची मूर्ती इ. स. ५५४ मधील होती. ह्या अनुक्रमे ३५ मीटर (११५ फूट) आणि ५३ मीटर (१७४ फूट) उंचीच्या होत्या. ह्या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे.READ ON NEW WEBSITE