गीताकण (Marathi)
Nimish Navneet Sonar
अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे काही लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे. त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! चूकभूल द्यावी घ्यावी! - निमिष सोनारREAD ON NEW WEBSITE