प्रीत...
प्रीत तुझी माझी
अलगत गुंफत गेली....
रातराणी तू
सुगंध पेरून गेली....
चांदण्याची रात ती
न्हाहून आज निघाली...
उधाण आल आठवणीच
जणू भरती सागरास आली...
मी घेतला श्वास
थोडी आज कात टाकली...
संजय सावळे
प्रीत तुझी माझी
अलगत गुंफत गेली....
रातराणी तू
सुगंध पेरून गेली....
चांदण्याची रात ती
न्हाहून आज निघाली...
उधाण आल आठवणीच
जणू भरती सागरास आली...
मी घेतला श्वास
थोडी आज कात टाकली...
संजय सावळे