Get it on Google Play
Download on the App Store

श्री सिद्धिविनायक सारसबाग पुणे

पुणे शहरातील प्रसिध्द पेशवे पार्कजवळ म्हणजेच पर्वतीच्या पायथ्याशी असलेले हे एकेकाळचे अतिशय रमणीय व वनश्रीने नटलेल्या गणेशस्थान आहे

नवसाला पावणारा गणेश म्हणून याची ख्याती आहे. ही संगमसवरी मूर्ती संपूर्ण गजमुख असून उजव्या सोंडेची आहे.

दोन हजार पाच पर्यंत साध्या असलेल्या मंदिराचा कलात्मकदृष्टय़ा कायापालट झाला आहे.

१९९० साली मूर्तीचे पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. काकासाहेब पेशव्यांनी जलविहाराची १७५० साली महाप्रचंड तलाव तयार केला होता.

त्याच्या मधोमध बेट बनवले, त्यावर वृक्षराजी वाढवली व त्यांनी १७८४ मध्ये सिद्धिविनायकाची स्थापना केली.

यालाच तळ्यातला गणपती असेही संबोधले जाते

नवसाला पावणारे गणपती- भाग २

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
श्री सिद्धी गणपती ,वायगाव ,अमरावती. नवश्या गणपती,धुळे खुन्या गणपती, भोईगल्ली धुळे. स्वयंभू मांदार गणेश, अक्कलकोट पखालपूरचा गणपती, पखालपूर श्री सिद्धटेक, कर्जत, अहमदनगर श्री विशाल सिद्धिविनायक माळीवाडा अहमदनगर अक्षत्या गणपती, गुजरवाडी, अहमदनगर. श्री लक्ष्मीविनायक वेरूळ औरंगाबाद द्विभुज महागणपती रेडी ता. शिरोडा सिंधुदुर्ग वीर विघ्नेश पतितपावन मंदिराजवळ रत्नागिरी महागणपती उक्ताड गुहागर स्वयंभू श्रीगणेश वझिरा नाका बोरिवली महागणपती टिटवाळा कल्याण श्री बल्लाळेश्वर पाली सुधागड श्रीमहागणपती चिरनेर उरण रायगड श्रीराम सिद्धिविनायक कनकेश्वर अलिबाग श्री विघ्नेश्वर ओझर जुन्नर पुणे श्री गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नर श्री जयती गजानन कसबा पेठ पुणे. श्री सिद्धिविनायक सारसबाग पुणे श्री दशभुज चिंतामणी सहकारनगर पुणे