स्वयंभू श्रीगणेश वझिरा नाका बोरिवली
मुंबईमध्ये उत्तरेकडील उत्तमरीत्या विकसित झालेल्या उपनगरांमध्ये बोरिवली हे स्थानक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्याला मिनी सिद्धिविनायक ही म्हणतात.
सिद्धिविनायक एवढे प्रसिध्द असे हे गणेश स्थळ बनले आहे काही वर्षांपूर्वी दगडफोडीत असताना दृष्टांतानुसार त्यातून एक गणेशमूर्ती निघाली होती.
पूर्व पश्चिम पसरलेल्या मोठ्या दगडात हत्तीच्या सोंडेसारखा आकार असून त्याच्या डाव्या डोळ्यांच्या जागी गणेशमूर्ती आहे.
त्याच दगडांवर नंतर मंदिराची उभारणी झाली.
मंदिर व्यवस्थापनाने परिसर भक्तांच्या आवश्यक सोयीने संपन्न केला
सुशोभित आणि आकर्षक ही बनवला आहे.
बोरिवली या मोठ्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर पश्चिमेकडून बेस्टच्या बस किंवा रिक्षा वा पायही जाता येते.