पतौडिचे नवाब
भारतातील श्रीमंत राजघराण्यांची यादी पतौडी घराण्याशिवाय पुर्णच होत नाही. नवाबांनी हरियाणातील पतौडी साम्राज्यावर सत्ता केली होती. पतौडींचे शेवटचे नामधारी राजे मंसुर अली खान होते. राजा असुनही त्याकाळच्या भारतीत क्रिकेट संघाचे कर्णधार होते. त्यांचा विवाह भारतीय हिंदु सिनेनटी शर्मिला टागोर यांच्याशी झाला.(डावीकडच्या )
त्यांना तीन मुले झाली. सबा खान, सैफ अली खान, सोहा अली खान-खेमु. पतौडि पॅलेस हा सैफ अली खान यांचा असुन ते अत्ताचे नवाब आहेत. हा पॅलेस बॉलीवुड किंवा इतर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी वापरला जातो. हे पतौडिंच्या उत्पन्नाचे साधन आहे. आत्ताचे नवाब सैफ अली खान यांना अमृता सिंग या पत्नी पासुन सारा अली खान आणि इब्राहीम खान अशी दोन अापत्य आहेत. तसेच त्यांची आत्ताची पत्नी करिना कपुर खान ह्यांपासुन त्यांना तैमुर नावाचा मुलगा आहे. करिना कपुर खान यांना अजुन एक मुल होणार आहे. पतौडी घराण्याची स्थावर मालमत्ता १००० करोडची असल्याचे बातम्यात ऐकले आहे.