हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ८ वाजुन ८ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र राहील.
त्यानंतर विशाखा नक्षत्र लागेल.
उद्योगधंदे, परिवहन, दुध आणि कपडे यांच्या कामांसाठी स्वाती नक्षत्र अनुकुल आहे.
विम्याची कामे, शेअर बाजार आणि रसायनांशी निगडीत कामे यांसाठी विशाखा नक्षत्र अनुकुल आहे.