Get it on Google Play
Download on the App Store

मृत्युंजय पुस्तक

सावंत ह्यांनी कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंचा मागोवा घेतला. ज्या सारथ्याने कर्णाला आपल्या घरांत आश्रय दिला तिथे त्याला कसे वागवले गेले ? त्याची आई राधा कशी होती ? कर्णाची पत्नी वृषाली कोण होती आणि त्यांच्यातील प्रेम कसे होते ? काळाच्या ओघांत त्यांत काय बदल झाला ? आपल्या भावांच्या पत्नीचा भर सभेंत झालेला अपमान कर्णाने का नाही थांबवला ? 

कर्ण आणि अर्जुन ह्यांची स्पर्धा कशी होती ? 


सावंत ह्यांचे लेखन मनोरंजनकच नाही तर महाभारताची जी शैली आहे त्याला अगदी धरून आहे.