सावंत यांना मिळालेले सन्मान/पुरस्कार
- मृत्यंजयसाठी -
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७)
- न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२)
- ललित मासिकाचा पुरस्कार (१९७३)
- भारतीय ज्ञानपीठाचा 'मूर्तिदेवी पुरस्कार' (१९९४)
- फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६)
- आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८)
- पूनमचंद भुतोडिया बंगाली पुरस्कार (ताम्रपटासह, कलकत्ता -१९८६)
- 'मृत्युंजय'च्या प्रतिमा दवे यांनी केलेल्या गुजराती भाषांतराला, गुजरात सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०)
- त्याच गुजराती भाषांतराला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३)
- छावासाठी -
- महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९८०)
- बडोदे मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९८३)
- पुणे महापालिकेतर्फे सन्मानपत्र (१९९७)
- कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद
- पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (१० फेब्रुवारी २०००)
- 'कोल्हापूरभूषण' पुरस्कार (२ मार्च २०००)
- महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (मे २०००)
- भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
- नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाचा 'मूर्तिदेवी पुरस्कार' दि. ६ फेब्रुवारी १९९६ रोजी उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत समारोहपूर्वक प्रदान.