लोकगीत - गीत एकोणीसावे
खुळखुळ येळूंबाची जाळी । कृष्ण खेळ चेंडुफळी ।तेथून चेंडू झुगारीला । कळंबखांदी अडकीला ।कळंबखांदी कडाडली । बात देवईला गेली ।कान्हा तुला झाला नाहीं । राजविधी केला नाहीं ।राजविधी पवळयाचा आम्ही सुना गवळ्याच्या ।