लोकगीत - गीत चौदावे
सात रंगांचा पाचोळा । रामाजा शालजोडा ।सीता रड खळुखळा ।अर तू लक्षुमनदीर ।मला नेता कुणीकडे ।तुला नेतो माहेराला ।माझ्या माहेरच्या वाट । नारळी बन बाई दाट ।आला रामाचा दल । तोडील नारळ बन ॥