उपकाराची परतफेड

जंगलचा राजा सिंह तो एकदा आंबराई मध्ये एका भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसलेले असतात वारा धंडगार सुटलेला असतो सावली पण भरपूर प्रमाणात होती मघाची दोन हरणांची शिकार करून पोट एकदम जाम झाले होते म्हणून राजेद्रांना डोळ्यांवर झापड येत होती मग काय वर आंब्याच्या पानांची सावली आणि खाली उबदार गवत सिंहाने आपल्या अंगाला पिळवते देऊन तो गवतावर अंग झोकून देऊन थोड्या वेळात त्यांची गाड झोप लागते अर्धा एक तासाने एक उंदीर खळेत खळेत उड्या मारीत तो सिंहाच्या अंगावर टुणटुण उड्या मारत होता बऱ्याच वेळा त्याचा हा खेळ चालू होता सिंह हा मोठमोठ्याने घोरत होता त्याचे घोरणे चालू असते उंदीर उड्या मारीत मारीत सिंहाच्या नाकाजवळ येतो सिंहाच्या चोरण्याचा आवाजाने तो घाबरतो त्याचा तोल जाऊन सिंहाच्या नाकात जातो नाकात उंदीर गेल्यानं सिंहाला गुदमल्या सारखं होते त्यांची झोप मोड होते त्यांना मोठी चिंक येते त्याबरोबर नाकात गेलेला उंदीर बाहेर फेकला जातो सिंह त्या उंदीराला आपल्या पंजाने पकडून म्हणतो की"तू माझी झोप मोड केलीच आहे मी आता तुला खाऊन टाकतो "उंदीर घाबरत घाबरत म्हणती की सिंह राज मी किती लहान आहे ना तुम्ही माझ्यावर दया करा मी तुमच्या कधी ना कधी उपयोगी पडेल सिंह म्हणाले की तु तर एवडाचा आहेच तु काय मला मदत करणार उंदीर म्हणाला कोणावर कोणती वेळ हे सांगता येत नाही उंदीचे हे विचार सिंहाला आवडतात आणि त्याची ही केबीलवाणी अवस्था बघून सिंह उंदीराला सोडून देण्यात येतं काही दिवसांनी एक शिकारी येतो आणि त्याला माहिती पडते की सिंह हा आंबराई आंब्याच्या झाडाखाली झोपायला येतो मग तो त्या झाडाखाली एक भली मोठ्ठी जाळी लावून ठेऊन जातो त्यावर गवत पसरुन ठेवून तो जातो सिंह नेहमी प्रमाणे त्या गवतावर झोपायला लागतो तेवढ्यात तो जाळ्यामध्ये अडकून पडतो सिंह जाळ्यातून बाहेर जाण्याचा बराच प्रयत्न करीतो पण काही उपयोग होत नाही तो मोठमोठ्याने ओरडत असतो ते ओरडणे ऐकून उंदीर याला आपण महाराज सिंहराजावर काही तरी संकट आले आहे की काय असे वाटत उंदीर आंबराईत येऊन पाहतोय सिंह जाळ्यात अडकले आहेत तो त्यांच्या जवळ जाऊन राजे तुम्ही घाबरुन जाऊ नका मी तुम्हाला मदत करीतो उंदीर आपल्या इतर उंदीराना बोलावून घेऊन जाळे कुरडुन कुरडुन टाकतो आणि सिंहांना मोकळे करून टाकतो हे पाहून सिंहाला एकदम गहीवरुन येते सिंहाला डोळ्यात पाणी येतं ते म्हणतात की उंदीरा खरोखरच कोणावर केव्हा कोणती वेळ येईल ते सांगता येत नाही रे बाळा तूं लहान असुन मला सोडवलेच उपकाराची परतफेड केलीच आहेस

***गोष्ट समाप्त*** बाळगोपानों बाय बाय

***गोष्ट समाप्त*** बाळगोपानों बाय बाय