वार्षिक संमेलन या कार्यक्रमात आम्ही बसविले एक नाटक

अपंग पुनऀवास संस्था (हाजीअली) या संस्थेच्या वार्षिक संमेलन मधील नाटक पहिला नंबर आलेला

"एक दुजे के लिये"(नाटकाचं नाव)

पात्र १प्रेमिका-सुजाता जाधव २प्रियकर - सुधीर शिक्रे ३- चणेवाला- रमेश पवार ४‌ चोर- प्रविण चव्हाण ५पोलीस अधिकारी- सखाराम पाटील ६गजरेवाला- बाळासाहेब रसाळ ७ दोन पादचारी सुनंदा मांजरेकर आणि सुरेश जाधव

मंचावरील देखावा गिरगाव चौपाटी दोन प्रियकर प्रेयसी हे चौपाटीवर फिरण्यासाठी येतात वेळ संध्याकाळची असतं नाटक चालू

प्रेमिका:- किती मस्त थंड गार वारा येतोय ना.

प्रियकर:- हो ना ही संध्याकाळची वेळ किती मस्त आहे ना

प्रेमिका:- ऐ सुधीर तु माझ्या वर किती प्रेम करतोच रोज रोज आपण कुठे ना कुठे फिरायला जात असतो ना

सुधीर:- हो तु समोर असलीस की मी सारं काही विसरून जातो तुझ्यासाठी काय वाटलं ते करण्याची तयारी आहे माझी "सुजाता"

सुजाता,:- हो ना आपली जोडी किती शोभून दिसेल ना आपला संसार किती सुखाचा होईल ना

(एक चणेवाला चणे घ्या चणे असं म्हणत चाललेल्या असतो)

सुजाता:- सुधीर चणे घैतो का मला चणे आवडतात

सुधीर:- हो , अरे-ऐ चणेवाला इकडे ये पाच रुपयाचे चणे दे रे

(चणेवाला त्यांना पाच रुपयाचे चणे देऊन तो चणे घ्या चणे असं ओरडत जातो )

तेवढ्यात एक पोलिस अधीक्षक तिथे येऊन त्यांना दिवचतो

पोलिस:- आहो, लवकर उठून जावा संध्याकाळ संपत आली आहे थोड्या वेळाने काळोख होईल येथे भामटे भटके लोक भरपूर येतात

(एक गजरेवाला गजरे घ्या गजरे असे ओरडत असतो)

गजरेवाला:- गजरे घ्या गजरे चमेली जाई जुई मोगरा यांचे गजरे आहेत साहेब घ्या ना बाईसाहेबाना शोभून दिसेल फक्त पाच रुपयेला एक गजरा आहे

सुधीर:- सुजाता तुला घेऊ या एक गजरा कुठला पाहिजे तो पाहून घै ऐ गजरेवाला इकडे ये

सुजाता:- मला की नाही चमलीचे गजरे खुप आवडतात चमलीच्या फुलांचा वास चांगला येतो ऐ बाबा दोन गजरे दे आणि हे दहा रुपये घेऊन जा

( तेवढ्यात एक भुरटा चोर तिथं येऊन तो आपल्या बंदुकेनी धमकावून)

चोर:- ऐ पोरांनो तुमच्या जवळ किही असेल ते लवकर माझ्याकडे देऊन टाका नाहीतर मी तुम्हाला ठार करु शकतो असे म्हणत तो त्यांना आपल्या बंदुकेनी धमकावून दाखवत असतो

सुधीर सुजाता दोघं पण घाबरतात ते आपल्या जवळ असेल ते त्याला देऊ करतात त्याचा डोळा चुकवून सुधीर त्याची बंदूक घेण्याचा प्रयत्न करत असतो

तेवढ्यात मोठा आवाज होतो सुनीलला गोळी झाडली जाते आणि मग तो खाली कोसळतो

सुधीर:- सुजाता मी मेलो मला वाचव सुजाता

सुजाता:- काय झाले रे सुधीर आले मी आले मी

सुधीरच्या छातीत गोळी लागलेली असते तो बेशुद्ध झालेल्या असतो त्याची ती अवस्था बघून सुजाता पण बेशुद्ध होतं

येथ पर्यंत नाटक आहे दोघं एकमेकांच्या अंगावर पडलेलं असतात

हेच ते एक दुजे लिए ***

या नाटकांचा स्पर्धेत पहिला नंबर आला होता एक थाल आम्हाला मिळाली होती