संत तुकाराम - ऐसें कांहीं द्यावें दान ।...
ऐसें कांहीं द्यावें दान । आलों पतित शरण ॥१॥
सदा कंठीं वसो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥२॥
संतांचिया पायीं । ठेविन वेळोवेळां डोई ॥३॥
तुका म्हणे भवनदी । उतरावी नावेमधीं ॥४॥