संत तुकाराम - होती कांहीं आस । तुझी सां...
होती कांहीं आस । तुझी सांपडली कास ॥१॥
तों तूं चंचळ चंचळ । लोकपाळ तूं केवळ ॥२॥
पावसील थडी । तेणें घालूं गेलों उडी ॥३॥
तुका म्हणे भावें । आलों वर्म नाहीं ठावें ॥४॥
होती कांहीं आस । तुझी सांपडली कास ॥१॥
तों तूं चंचळ चंचळ । लोकपाळ तूं केवळ ॥२॥
पावसील थडी । तेणें घालूं गेलों उडी ॥३॥
तुका म्हणे भावें । आलों वर्म नाहीं ठावें ॥४॥