संत तुकाराम - उपवास बडबडी । ती ही करावी...
उपवास बडबडी । ती ही करावी बापुडी ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारिली आस ॥२॥
भक्तीचे उत्कर्ष । नाहीं मुक्तीचेंही पिसें ॥३॥
तुका म्हणे बळ । अंगीं आमुचे सकळ ॥४॥
उपवास बडबडी । ती ही करावी बापुडी ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारिली आस ॥२॥
भक्तीचे उत्कर्ष । नाहीं मुक्तीचेंही पिसें ॥३॥
तुका म्हणे बळ । अंगीं आमुचे सकळ ॥४॥