भयानक रात्र भाग 2
आम्ही नऊ च्या दरम्यान त्या रूम मध्ये होतो त्या वेळेला तिथे एक वृद्ध म्हथारी आली तिच्या हातात लॅम्प होता त्या काळ्याभोर रात्रीत ती कुटून आली होती कुणास ठाऊक आली अन एकच वाक्य बोलून गेली ते वाक्य म्हणजे " मागे वळून बघण्यास सक्त मनाई आहे " तिचे ते वाक्य जरा भयानक होते आम्ही तिला न जुमानता तसेच रात्रीचे बाहेर गेलो तिकडे फिरत असताना आम्हाला तिथे भलेमोठे घर घर म्हणता नाही येणार हवेली सारखच ते मोठ तिथे कोण राहत होत की नाही याची कल्पना नव्हती परंतु त्या रात्री आम्ही त्या आत गेलो आत गेल्यास भयानक काळोख होता आम्ही बॅटरी चा उजेड घेऊन गेलो तिकडे भयानक आवाज येऊ लागले अचानक दरवाजा पण बंद झाला आम्ही सगळे फार घाबरलेलो
To be continued.....