Android app on Google Play

 

महाराष्ट्रातील लोकसंस्कृती

 

मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे.

१.दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... ||

२.दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा
आज मारील नरकासुरा,किसन देव

३.गाई म्हशीने भरले वाडे
दह्या दुधानं भरले डेरे,बळीच राज्य येवो.

अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.