राज योग.
१) राज राशी:-,कर्क,सिंह, मेष आणि मकर
२) राज ग्रह;-चंद्र,सूर्य व मंगळ
३)राज मंत्री:-गुरू व शुक्र
४)राज स्थाने:-लग्न व दशम,चतुर्थ,सप्तम
५)राज्येश:--लग्नेश व दशमेश अथवा चतुर्थेश आणि सप्तमेश
६) केंद्राधिपति, त्रिकोणाधिपती यांचा योग.
७) कर्क व सिंह या राशीचे महत्व लग्न,दशम व चतुर्थ या स्थानात आहे. याच बरोबर दशवर्गबल पहावे.