राशी व त्यांचे स्वामी
एकंदर बारा राशी आहेत.मेष,वृषभ,मिथुन,कर्क, सिंह,कन्या,तूळ,वृश्चिक,धनू, मकर,कुंभ,मिन.
ग्रह स्वगृह
रवी। सिंह
चंद्र। कर्क
मंगळ। मेष,वृश्चिक
बुध। मिथुन,कन्या
गुरू। धनु,मीन
शुक्र। वृषभ,तूळ
शनी। मकर,कुंभ