किस्से कॉलेजचे पार्ट ४

किस्से_कॉलेजचे

पार्ट ४

'स्पेशल आठवणी'

कॉलेज म्हटलं की वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मिळुन कमीत-कमी ४०० ते ५०० विद्यार्थी..४०-५० टिचींग+नॉन-टिचींग स्टाफ, कॉलेज कट्टा, शर्मा मामाची कॅन्टीन, महादेववाडीला दर शनिवारी मारोती मंदिरला दर्शनासाठी जाणारी मुलं, बेलवंडी स्टेशनची भेळ, बेलवंडी गावात रात्रीची शेतातुन पायपीट करुन पिच्चरला जाणारी मुलं, शेर-ए-पंजाब, तिरंगा हॉटेलच्या पार्टी, नाव कदाचित चुकत असेल पण बहुतेक 'आवबा-शिवबा' च्या माळावरचा ऊत्सव, जवळपासच्या गावातल्या यात्रांना जाऊन धमाल-मजा करण, स्पेशली सिनिअर्स सोबत पहिले बहुतेक गुणवरेंच्या यात्रेला अन् नंतर सागर_कुटेच्या गावची यात्रा, त्यांच्याच घरी जेवण अन् रात्री मोठ्या पटांगणातला फर्स्ट टाईम पाहिलेला तमाशा, विकास मोटेंच्या गावच्या यात्रेची चर्चा खुप व्हायची पण जायला कधी भेटलच नाही, त्यांच्या घरचच एक लग्न अटेंड केल तेव्हा मात्र 'सौताडा' आणि तिथलं निसर्ग सौंदर्य अन् राम मंदीर बघायला मिळाल. आमच्या काष्टीच्या यात्रेला पण बरेच जण येवुन गेलेले आहेत.

कॉलेज लाईफमधे ट्रीप, यात्रा, जत्रा, बोकडाचे कार्यक्रम, मित्रांच्या घरचे लग्न, छोट्या-छोट्या पार्टी, भेळ, वडापावचे कार्यक्रम, मेसच्या जेवनासोबत खाण्यासाठी चोरुन आणलेल्या कैरी....कांदे कापुन, वाटुन खायचो...

कॉलेजचे दिवस खरच खुप छान होते पण रात्र... रात्रीच लोडशेडिंग असल्यावर १०-१२ तास लाईटशिवाय काढायचो, एखाद्या कंदील असलेल्या रुममधे कधी गप्पांची बैठक रंगायची तर कधी हळु आवाजात चाललेली रमी...कुणी त्या भयाण अंधारात झोपुनही घ्यायचे तर काही भविष्याची दार ऊघडण्यासाठी पुस्तक ऊघडुन बसलेले असायचे, रात्रीच्या त्या भीषण शांततेत अचानक काही तरी आवाज व्हावा असे सुनिल शितोळे ऊठायचे अन् जमेल तेवढ्या आवाजात गाणं म्हणायचे(ओरडायचे)

"तुम्ही किती अभ्यास करा...सगळे गॅपला जाणार..."

शांततेवर असा अत्याचार झाल्यावर सगळे झोपी गेलेले जागे व्हायचे अन् कधी हसत-हसत तर कधी नाईलाजाने रुमच्या बाहेर यायचे अन् सुनिलला शोधायचे...कारण या गाण्यानंतरच रात्रीच्या अंधाराला अन् थंडीला घालवण्यासाठी खुप छान शेकोटी पेटवली जायची, मग तिथ शेखर कुंभार किंवा सचिन जगताप जर असले तर वातावरणात एवढी धमाल मिक्स करायचे की तुमची झोप, थंडी, विचार, प्रॉब्लेम्स सगळेच पळुन जायचे...

बेलवंडी, घारगाव, कोळगाव, श्रीगोंदा, दौंड, काष्टी, ढोकराई, वांगदरी, लोणी-व्यंकनाथ, मढेवडगाव, देवदैठन, उक्कडगाव, पिंपळगाव-पिसा ईथले बरेचसे लोकलचे मुलं घरची कामं करुन डेली अप-डाऊन करायचे त्याबद्दल सर्वांचच विशेश कौतुक करायला पाहिजे, त्यांची कष्ट करण्याची तयारी अन् शिकण्याची जिद्द ही खरच असामान्य होती, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतु जरी बदलले तरी त्यांची ईच्छाशक्ती कायम होती, अप-डाऊन करत कॉलेज केलेल्या सर्व मुला-मुलींच्या अन स्टाफच्या जिद्दीला मनापासुन मानाचा मुजरा....

खर तर आत्तापर्यंतच्या भागात न आलेली अनेक जणांची नाव घ्यायची बाकी आहेत आणि सर्वांचीच नाव खात्रीने येणार आहेत हे ही सांगायच होत, त्यामुळं निश्चिंत रहा अन सिरीज एन्जॉय करा.

Nilu