२६ जुलै २००८ अहमदाबाद
बंगळूरनंतर अवघ्या एका दिवसात आणखी एक भारतीय शहर दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार बनलं.२६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद येथील हल्ल्यात ४५ जण जखमी झाले तर १५० हून अधिक जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेनं अहमदाबादमधील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.