२४ सप्टेंबर २००२ , गांधीनगर
२४ सप्टेंबर २००२ रोजी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला तर ७९ जण जखमी झाले होते. त्या दिवसापासून तेथे सशस्त्र पोलीस व आर्मी तैनात असते.