आर्य
आर्यांच्या मूळ धर्मामध्ये सर्वशक्तिमान भगवंताच्या अंशस्वरूप नैसर्गिक शक्तींची उपासना होत असे. ऋग्वेदामध्ये सूर्य, वायु, अग्नी, आकाश आणि इंद्र यांच्याकडून ऋद्धी - सिद्धी मागितली जात असे. हेच देवता आहेत. त्या देवतांच्या वर विष्णू आणि विष्णूच्या वर ब्रम्हा हेच सत्य मानले जात असे.