Android app on Google Play

 

वाईट कृत्यांसाठी उपयोग केव्हा सुरु झाला?

काही स्वार्थी लोकांनी या प्राचीन विद्येला लोकांच्या समोर चुकीच्या स्वरुपात स्थापित केले. तेव्हापासूनच या विद्येला काळी जादू नाव दिले गेले. खरे म्हणजे त्यांनी आपल्या विद्येचा उपयोग समाजाला नुकसान पोचवण्यासाठी केला. लक्षात घेण्यासाखी गोष्ट आहे की ज्याप्रकारे काल्या जादूच्या सहाय्याने सकारात्मक उर्जा पोचवून एखाद्याचा रोग किंवा त्रास दूर करता येतो, अगदी त्याच प्रकारे सुईच्या माध्यमातून एखाद्या पर्यंत आपली नकारात्मक उर्जा पोचवून त्याला त्रस्त देखील केले जाऊ शकते.