Android app on Google Play

 

ऐतिहासिक महत्त्व

 

या दिवशी रामाने वालीचा वध केला. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.

याच दिवशी शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.

या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.