अर्धचेतन मन
कोणत्याही प्रकारचे संमोहन करण्यापूर्वी विधी शिकणे अत्यंत आवश्यक आहे. साम्मोहानाची कला शिकण्यासाठी आत्मसंमोहन शिकणे गरजेचे आहे. चेतन मनातून आपल्या अचेतन मनात प्रवेश करून त्याला जागृत कार्र्ण्याची विद्या हेच आत्मसंमोहन आहे. कित्येक वेळा आपल्याला असे वाटते की आपली स्वप्न चालू आहेत. ही सचेतन आणि अचेतन मनाच्या मधली अवस्था आहे. याला अर्धचेतन मन म्हणता येईल.