मनाची अवस्था
आपल्या मनाच्या प्रत्यक्षात दोन अवस्था असतात - सचेतन मन आणि अचेतन मन. संमोहनाच्या प्रक्रियेच्या दरम्यान आपण आपले अचेतन मन जागृत करतो. या स्थितीत आपण अतिशय शक्तिशाली बनतो. ही गोष्ट वेगळी की आपल्याला या शक्तीची जाणीव होत नाही. सचेतन मन ते असते जे सदैव जागृत असते आणि ज्यामध्ये आपण उघड्या डोळ्यांनी सूचना घेऊन काम करत असतो. विज्ञान असे सांगते क्की हा आपल्या मेंदूचा हिस्सा असतो ज्यामध्ये कोणतीही हालचाल झाली तरी आपल्याला लगेचच समजते. परंतु अचेतन मन स्वप्न पाहते आणि आपण गाढ झोपेत अस्तात्नाच हे पूर्ण रूपाने सक्रीय असते.