व्यवस्था लावा
काही काल सर्वच व्यक्ती अव्यवस्थित अवस्थेत राहतात. जर आपण व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याची सुरुवात करण्यात यशस्वी झालो तरी अव्यवस्थेला जागा घाण्यास जास्त वेळ लागत नाही. आपल्या वातावरणात अव्यवस्थितपण ठवल्याने तणाव वाढतो. ज्यामुळे आपल्याला वस्तू सापडायला वेळ लागतो आणि कामात व्यत्यय येतो. आपल्या परिसरात व्यवस्थितपणा अन. सुरुवात आपल्या टेबल पासून करा. घरातील एखाद्या भागापासून सुरुवात करा. एकदम सगळे घर सुधारायला गेलात तर कठीण जाईल. छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करा आणि मग ते पूर्ण घरात पसरुद्या.